Who we are

दानशूर देणगीदारांना जाहीर आवाहन


आदरणीय दानशूर देणगीदार,
समाजबांधव.

आपणास विनंती करण्यात येते की,
सध्या कोरोना च्या प्रादुर्भावामुळे भारतामध्ये लॉक डाऊन आहे.
    आपले बरेच समाज बांधव हे व्यावसायिक आहेत व काही समाजबांधवांची परिस्थिती अशी आहे की काम करेल तेव्हाच पैसे मिळतात त्यामुळे या लॉक डाऊनच्या काळात त्यांना योग्य ती मदत देण्यासाठी पुणे समाजाने हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून मदतीसाठी फोन येत आहेत.
आपल्या समाजात आपणासारखे दानशूर देणगीदार आहेत, आपण जर स्वेच्छेने देणगी दिली तर गरजूंना लाभ होईल व आपणास सुद्धा 80G अन्वये कर सवलत मिळेल.
    तरी आपणास आवाहन करण्यात येते की, आपण सढळ हाताने देणगी खालील दिलेल्या बँक खात्यात ऑनलाइन द्वारे जमा करावी व जमा केल्याबाबत आम्हास खालील दिलेल्या मोबाईल नंबर वर कळवावे त्यानंतर आपणास तशी देणगी पावती देण्यात येईल याची नोंद घ्यावी,
कळावे, धन्यवाद.

आपले नम्र,
श्री मोहन आहेर
अध्यक्ष, सो. आ. क्ष. समाज, पुणे
मो नं. 9822000676

श्री गणेश आणेराव
खजिनदार, सो. आ. क्ष. समाज, पुणे
मो नं. 9822758561

बँकेचे खाते तपशील
Somavanshi Arya Kshatriya Samaj.
Bank Of India
Branch - Laxmi Road, Pune
Saving Account No - 050510100019621
IFSC - BKID0000505

Read More..
Welcome to sakjeevansathi.com. Somavanshi Arya Kshatriya Samaj Trust, Pune

Latest Brides & Grooms

featured profile

SAK5562
 • SAK5562 (27 Yrs.)
 • Hindu, Somvanshi Arya Kshatriya
 • Edu.: Bachelors in Engineering, Pune university
 • Occu.: IT / Telecom Professional, Working at company
 • Pune, Maharashtra
SAK69389
 • SAK69389 (31 Yrs.)
 • Hindu, Somvanshi Arya Kshatriya
 • Edu.: Bachelors in Engineering, Electronics and Communication
 • Occu.: Engineer, Senior Engineer, Bangalore
 • Bangalore, Karnataka
SAK43811
 • SAK43811 (27 Yrs.)
 • Hindu, Somvanshi Arya Kshatriya
 • Edu.: Bachelors in Engineering, Master of Science in Industrial Engineering
 • Occu.: Engineer (Mechanical), Product development engineer
 • Pune, Maharashtra

What can we do for you!

The responsibility of sakjeevansathi doesn't end with the matchmaking; rather, we take our responsibilities forward with successful execution of marriage providing multiple essential services.

Read More..

Find your perfect soulmate

Sign up

Register for free & put up your Profile

Connect

Select & Connect with Matches you like

Interact

Become a Premium Member & Start a Conversation